1 अम्मोनी लोकांविषयी:
2 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत,
3 “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे!
4 तुझ्या खोर्यांचा तू गर्व का करतेस,
5 तुझ्या सर्व बाजूने
6 “परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,”
7 एदोम्यांविषयी:
8 ददान प्रदेशातील रहिवाशांनो,
9 जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले,
10 परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन;
11 ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन.
12 याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे.
13 याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”
14 मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे;
15 “आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन
16 तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन
17 एदोम दहशतीचे ठिकाण होईल;
18 याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा
19 “यार्देन नदीच्या झुडूपातून
20 एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका.
21 एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल;
22 पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल,
23 दिमिष्क विषयी:
24 दिमिष्क दुर्बल झाले आहे,
25 जी नगरी मला प्रसन्न करते,
26 निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील;
27 “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन
28 केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी:
29 त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील;
30 “लवकर दूर पळा!
31 “सज्ज हो आणि सुखात राहणार्या राष्ट्रांवर हल्ला कर,
32 त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील,
33 हासोरात कोल्हे संचार करतील,
34 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.
35 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
36 मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्याला आणेन;
37 जे एलामचा वध करू इच्छितात,
38 मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन
39 “तरी येत्या दिवसात