1 गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:
4 कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास
5 गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल;
6 “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी,
7 परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे,