Jeremias 46

MARC

1 राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

2 इजिप्तसंबंधी:

3 “तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही,

4 घोड्यांवर खोगीर चढवा,

5 मी हे काय पाहात आहे?

6 “चपळ सैनिक पळू शकत नाहीत.

7 “नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे,

8 इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे,

9 अश्वांनो, तुम्ही हल्ला करा!

10 कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे—

11 “हे इजिप्तच्या कुमारिके,

12 राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील;

13 यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

14 “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा;

15 तुमचे योद्धे कोलमडून का पडले?

16 ते पुन्हापुन्हा अडखळतील;

17 तिथे ते उद्गारतील,

18 “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे,

19 इजिप्तमधील रहिवाशांनो,

20 “इजिप्त ही सुंदर कालवड आहे;

21 तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक

22 जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील,

23 याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल

24 उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या

25 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.

26 त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.

27 “याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको;

28 याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको,

Ler em outra tradução

Comparar lado a lado