Jó 4

MARC

1 एलीफाज तेमानीने उत्तर दिले:

2 “जर कोणी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू धीराने ऐकशील का?

3 तू अनेक जणांना कसे शिकवलेस,

4 तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे;

5 परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास;

6 तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय

7 “विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का?

8 मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात

9 परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात;

10 सिंह डरकाळी फोडतील आणि गर्जना करतील,

11 भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो,

12 “गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले,

13 रात्रीच्या अस्वस्थ स्वप्नात,

14 तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो

15 माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला,

16 तो थांबला,

17 ‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय?

18 जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही,

19 तर मग जे मातीच्या घरात राहतात,

20 पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात;

21 त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून,

Ler em outra tradução

Comparar lado a lado