Jó 3

MARC

1 यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला.

2 तो म्हणाला:

3 “माझा जन्मदिवस नष्ट होवो,

4 तो दिवस अंधकार असा होवो;

5 होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो;

6 त्या रात्रीला अंधकार जप्त करो;

7 ती रात्र उजाड होवो;

8 जे दिवसाला शाप देतात,

9 त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत;

10 कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत

11 “मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही?

12 माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या

13 कारण मी तर आता शांतपणे पडून निजलेला असतो;

14 पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी,

15 ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते,

16 अकाली पतन पावलेल्या गर्भासारखे,

17 कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात,

18 तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात,

19 लहान आणि मोठे तिथे असतात,

20 “जे कष्टात आहेत त्यांना प्रकाश,

21 ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही,

22 जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात,

23 ज्याचा मार्ग गुपित आहे,

24 उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे;

25 ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे;

26 मला शांती नाही, स्वस्थता नाही;

Ler em outra tradução

Comparar lado a lado