1 “आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार?
2 क्रोध मूर्खाचा घात करतो,
3 मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले,
4 त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत,
5 त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात
6 कारण कष्ट मातीतून वाढत नाही,
7 खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात
8 “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती;
9 आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे,
10 ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात;
11 नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात,
12 धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये,
13 ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,
14 दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो;
15 परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून;
16 म्हणून दीन लोकांस आशा आहे,
17 “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य;
18 कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्दा तेच बांधतात;
19 सहा संकटातून ते तुला वाचवतील;
20 दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील;
21 जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील,
22 विनाश व दुष्काळ यांना तू हसशील,
23 कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल,
24 तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील;
25 तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल,
26 जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात,
27 “हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे.