1 मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:
2 “प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे;
3 त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय?
4 मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल?
5 जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही
6 मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे—
MARC