Jó 24

MARC

1 “सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही?

2 असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात;

3 अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात

4 गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात

5 रानातील रानगाढवां प्रमाणे,

6 ते रानातून चारा गोळा करतात

7 पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते.

8 पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात

9 पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते;

10 पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात;

11 आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात;

12 मरणासन्न असलेल्‍यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते,

13 “काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात,

14 दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो,

15 व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो;

16 चोर अंधारात घरे फोडतात,

17 मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते,

18 “तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत;

19 जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्‍या हिमाला शोषून घेते,

20 त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते,

21 पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात,

22 परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात;

23 आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले,

24 त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात;

25 “जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल

Ler em outra tradução

Comparar lado a lado