Jó 23

MARC

1 मग इय्योबाने उत्तर दिले:

2 “आज देखील माझे गार्‍हाणे कडू आहे;

3 परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते;

4 तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता

5 ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन,

6 मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय?

7 सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो,

8 “परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही;

9 जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत;

10 परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत;

11 माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे;

12 मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही;

13 “परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे?

14 माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील,

15 म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते;

16 परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे;

17 निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado