Jó 26

MARC

1 नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:

2 “तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले!

3 बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला!

4 असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले?

5 “जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्‍ये आहेत,

6 मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे;

7 परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात;

8 आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात,

9 त्यांनी आपले मेघ पसरवून,

10 त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे

11 परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात,

12 आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात;

13 केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते;

14 परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado