Jó 19

MARC

1 मग इय्योबाने उत्तर देत म्हटले:

2 “किती काळ तुम्ही मला त्रास देणार

3 एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून;

4 मी जर खरोखरच चुकलो असेन,

5 जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता

6 तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे

7 “मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही;

8 मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे;

9 माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे

10 माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे;

11 त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे;

12 त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे;

13 “माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत;

14 माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत;

15 माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात;

16 मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो,

17 माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे;

18 लहान मुलेदेखील माझी निंदा करतात;

19 माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो;

20 मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे;

21 “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा,

22 परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता?

23 “अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती,

24 लोखंडी कलमाने ते शिसावर,

25 मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,

26 आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही,

27 होय, मी स्वतः त्यांना पाहीन

28 “आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू,

29 तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे;

Ler em outra tradução

Comparar lado a lado