Jó 17

MARC

1 माझा आत्मा तुटून गेला आहे,

2 खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात;

3 “हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा.

4 तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे;

5 जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात,

6 “परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे,

7 दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत;

8 यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत;

9 तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील,

10 “परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा!

11 माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत.

12 ते रात्रीला दिवसात बदलतात;

13 ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे,

14 जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले

15 तर मग माझी आशा कुठे आहे—

16 ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का?

Ler em outra tradução

Comparar lado a lado