Jó 16

MARC

1 यावर इय्योब म्हणाला:

2 “अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत;

3 तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का?

4 तुम्ही माझ्या जागी असता,

5 परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल;

6 “परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही;

7 खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे;

8 तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत.

9 परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात,

10 ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात;

11 परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे

12 मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे.

13 त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत.

14 पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात;

15 “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे

16 रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे,

17 तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही

18 “अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस;

19 तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे;

20 माझा मध्यस्थ माझा मित्र आहे

21 एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी

22 “केवळ काही वर्षे निघून जातील

Ler em outra tradução

Comparar lado a lado