Jó 15

MARC

1 मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:

2 “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का

3 कुचकामी शब्दांनी,

4 परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस

5 तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात;

6 माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते;

7 “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का?

8 परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय?

9 आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे?

10 केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत;

11 परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द

12 तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे,

13 यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा

14 “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत,

15 जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही,

16 तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो,

17 “माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो;

18 ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले,

19 (ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती

20 दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर,

21 त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात;

22 अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही;

23 गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो;

24 संकट व चिंता त्याला घाबरे करतात;

25 कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो

26 त्यांच्या विरोधात अपमानाने

27 “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे;

28 पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल,

29 त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही,

30 त्याला अंधकारातून सुटका नाही;

31 निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये,

32 त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल,

33 न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा,

34 कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील,

35 ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado