Jó 14

MARC

1 “स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन,

2 अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते;

3 अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का?

4 अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल?

5 मानवाचे दिवस ठरलेले आहेत;

6 रोजगाराच्‍या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत,

7 “झाडाला देखील आशा असते:

8 मातीत त्याची मुळे जुनी झाली असली,

9 तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते

10 परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते;

11 जसे सरोवराचे पाणी आटते

12 तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही;

13 “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते

14 जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का?

15 मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन;

16 तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही,

17 तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून;

18 “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो,

19 जल पाषाण झिजवून टाकते

20 तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो;

21 जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते;

22 त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते

Ler em outra tradução

Comparar lado a lado