1 “उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका.
2 दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात;
3 ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला,
4 तुमचे उपास कलह व भांडणाने
5 असा उपास मी निवडला आहे काय,
6 “मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का:
7 भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय
8 मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल,
9 मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील;
10 भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल,
11 याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील;
12 तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील
13 “जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल
14 तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल,