Isaías 57

MARC

1 नीतिमान नष्ट होतात,

2 जे नीतिमार्गाने चालतात

3 “पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो,

4 तुम्ही कोणाची चेष्टा करता?

5 एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत

6 खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत;

7 डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस;

8 बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर

9 मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले

10 हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले,

11 “इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते

12 मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन,

13 जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील,

14 आणि असे म्हणण्यात येईल:

15 जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे

16 मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही,

17 मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो;

18 त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन;

19 त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन.

20 परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत,

21 माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado