1 निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही,
2 परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला
3 कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत,
4 कोणी न्यायाने वागत नाही;
5 ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात
6 त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते;
7 पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात;
8 आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही;
9 याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो,
10 आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो,
11 आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो;
12 कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत,
13 याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी,
14 म्हणून न्याय मागे सरला आहे,
15 सत्य कुठेही शोधून सापडत नाही,
16 त्यांनी बघितले की कोणीही नाही,
17 त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले
18 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात
19 पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील,
20 “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे,
21 याहवेह म्हणतात, “माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील,” असे याहवेह म्हणतात.