Isaías 54

MARC

1 “हे वांझ स्त्रिये,

2 “आपले तंबू प्रशस्त कर,

3 कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील;

4 “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही.

5 कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे—

6 याहवेह तुला माघारी बोलावतील

7 “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता,

8 क्षणिक रागाच्या भरात

9 “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे,

10 कारण पर्वत हलतील

11 “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो,

12 अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या

13 तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील,

14 तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल:

15 जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल;

16 “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या

17 तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही

Ler em outra tradução

Comparar lado a lado