1 “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो,
2 जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे,
3 माझे ऐका आणि मजकडे या;
4 पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार,
5 निश्चितच ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्रांना बोलवाल,
6 याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या.
7 दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे
8 “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत,
9 “कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे,
10 आकाशातून पाऊस व हिम
11 त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते:
12 तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल
13 काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील,