1 आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला
2 त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला,
3 मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले,
4 तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले,
5 परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला,
6 आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो,
7 त्याला छळले व जाचले,
8 अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले.
9 दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली,
10 परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती,
11 वेदना सहन केल्यानंतर,
12 म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन,