Isaías 52

MARC

1 ऊठ, ऊठ, हे सीयोना,

2 हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक,

3 कारण याहवेह म्हणतात:

4 कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

5 याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे?

6 माझे लोक माझे नाव जाणतील;

7 पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत,

8 ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात;

9 यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो,

10 याहवेह आपली पवित्र भुजा

11 निघा, निघा, इथून बाहेर पडा!

12 परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही

13 पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल;

14 जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते—

15 यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado