Isaías 28

MARC

1 त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे,

2 पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे.

3 तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान,

4 ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले,

5 त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह

6 जे न्याय करण्यासाठी बसतात

7 आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात

8 त्यांच्या भोजनांची सर्व मेजे वांतीने भरली आहेत!

9 “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे?

10 कारण हे आहे:

11 ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने

12 ज्यांना ते असे म्हणाले,

13 म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल:

14 म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात,

15 तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे,

16 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

17 मी न्यायाला मापनदोरी

18 मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल;

19 जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल;

20 तुमचे अंथरूण फारच आखूड आहे,

21 त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम,

22 आता तुमचे थट्टा करणे थांबवा,

23 ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या;

24 जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का?

25 मग त्याने शेत नांगरून तयार केले,

26 त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात

27 शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही,

28 भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते;

29 ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते.

Ler em outra tradução

Comparar lado a lado