Isaías 27

MARC

1 त्या दिवशी,

2 त्या दिवशी—

3 मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो;

4 मी रागावलेलो नाही.

5 नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या;

6 येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल,

7 याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का,

8 रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता—

9 तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल,

10 तटबंदीचे शहर उजाड झाले आहे,

11 जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात

12 त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.

13 आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado