Isaías 26

MARC

1 त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल:

2 वेशी उघडा

3 ज्यांचे मन स्थिर आहे,

4 याहवेहवर कायम भरवसा ठेवा,

5 जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात

6 पावलांनो ते तुडवा—

7 नीतिमानाचा मार्ग समतल असतो;

8 होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना,

9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;

10 परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते,

11 याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे,

12 याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता;

13 याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो.

14 ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत.

15 याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे;

16 हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले;

17 जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस

18 आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो,

19 याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील;

20 माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा

21 पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता,

Ler em outra tradução

Comparar lado a lado