1 याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात;
2 तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले,
3 म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील;
4 तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात,
5 आणि वाळवंटातील उष्णतेसारखा.
6 या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह
7 जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते,
8 सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील.
9 त्या दिवशी लोक असे म्हणतील,
10 याहवेहचा हात या पर्वतावर राहील;
11 जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात
12 ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील