Isaías 29

MARC

1 अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो

2 तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन;

3 मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन;

4 तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला.

5 परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील,

6 सर्वसमर्थ याहवेह येतील

7 तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी,

8 जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो,

9 सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा,

10 याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे:

11 तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्‍या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”

12 किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”

13 प्रभू असे म्हणतात:

14 म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन.

15 धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून

16 तुम्ही गोष्टी उलटवून टाकता,

17 लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का,

18 त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्‍यांना ऐकू येतील

19 नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील;

20 निर्दयी नाहीसे होतील,

21 जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात,

22 म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात:

23 जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती,

24 मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील;

Ler em outra tradução

Comparar lado a lado