Eclesiastes 12

MARC

1 तुझ्या तारुण्याच्या दिवसात

2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश,

3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील,

4 जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील

5 जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची

6 आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी,

7 आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी,

8 उपदेशक म्हणतो, निरर्थक! निरर्थक!

9 उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या.

10 उपदेशकाने योग्य शब्दांचा शोध केला आणि त्याने जे काही लिहिले ते यथार्थ व सत्य होते.

11 सुज्ञानाची वचने पराणीप्रमाणे आहेत, त्यांच्या शब्दांचा संग्रह एका मेंढपाळाने दिलेल्या घट्ट रोवलेल्या खिळ्यांप्रमाणे आहेत.

12 याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा.

13 आता सर्व ऐकून झाले;

14 कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado