Cânticos 1

MARC

1 हे गीतरत्न, शलोमोनाची रचना.

2 तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो—

3 तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे;

4 चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा!

5 अहो यरुशलेमच्या कन्यांनो,

6 मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका,

7 मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग,

8 अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही,

9 माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी,

10 तुझे गाल कर्णभूषणासह,

11 आपण तुझ्यासाठी सोन्याचे,

12 राजा त्याच्या मेजाजवळ असता,

13 माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या

14 माझा प्रिय माझ्यासाठी जणू

15 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!

16 माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस!

17 आमच्या घराच्या तुळया केदारच्या;

Ler em outra tradução

Comparar lado a lado