1 मी शारोनाचा गुलाब आहे,
2 खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी
3 जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड,
4 त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे,
5 मनुक्यांनी मला बळ द्या,
6 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे,
7 यरुशलेमच्या कन्यांनो,
8 ऐका! माझ्या प्रियांनो!
9 माझा प्रियकर हरिणीसारखा किंवा तिच्या वत्सासारखा आहे.
10 माझा प्रियतम मला म्हणाला,
11 पाहा! हिवाळा संपला आहे;
12 पृथ्वीवर फुले उमलली आहेत;
13 अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत;
14 डोंगराच्या कपारीत,
15 कोल्हे व लहान खोकडे,
16 माझा प्रियतम माझा, आणि मी त्याची आहे;
17 दिवस संपेपर्यंत