1 तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात कर;
2 सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर;
3 जर मेघ पाण्याने भरलेले आहेत,
4 जो वार्याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही
5 जसे वार्याचे मार्ग,
6 तू आपले बी सकाळी पेर,
7 प्रकाश मधुर आहे,
8 एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो,
9 जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा,
10 म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर