1 जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात,
2 सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते,
3 मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी,
4 जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला,
5 सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे,
6 मूर्खांना मोठी पदे दिले जातात,
7 गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे,
8 जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल.
9 जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते;
10 जर कुर्हाड बोथट असली,
11 साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला,
12 सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात,
13 त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते;
14 मूर्ख शब्द वाढवून बोलतात.
15 मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात;
16 धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास आहे,
17 धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे
18 आळशीपणामुळे घराचे छत पडते;
19 मनोरंजनासाठी मेजवानी असते,
20 राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको,