1 Crônicas 3

MARC

1 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र:

2 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला.

3 पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला.

4 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.

5 यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे:

6 नंतर इभार, एलीशुआ, एलिफेलेत.

7 नोगा, नेफेग, याफीय,

8 एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते.

9 या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.

10 शलोमोनचा पुत्र रेहोबोअम,

11 त्याचा पुत्र यहोराम,

12 त्याचा पुत्र अमस्याह,

13 त्याचा पुत्र आहाज,

14 त्याचा पुत्र आमोन,

15 योशीयाहचे पुत्र:

16 यहोयाकीमाचे पुत्र:

17 बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र:

18 मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह.

19 पदायाहचे पुत्र:

20 त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.

21 हनन्याहचे पुत्र:

22 शखन्याहचे वंशज:

23 निरय्याहचे पुत्र:

24 एलिओएनाइ याचे पुत्र:

Ler em outra tradução

Comparar lado a lado