1 इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,
2 दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
3 यहूदाहचे पुत्र:
4 यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;
5 पेरेसाचे पुत्र:
6 जेरहाचे पुत्र:
7 कर्मीचा पुत्र:
8 एथानाचा पुत्र:
9 हेस्रोनास झालेले पुत्र:
10 रामास अम्मीनादाब झाला,
11 नहशोनाला सल्मा
12 बवाजाला ओबेद झाला
13 इशायाचे पुत्र:
14 चवथा नथानेल,
15 सहावा ओसेम,
16 त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल.
17 अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.
18 हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र:
19 अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
20 हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला.
21 नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.
22 सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.
23 (पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.)
24 हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला.
25 हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र:
26 यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती.
27 यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र:
28 ओनामाचे पुत्र:
29 अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल होते. तिच्या पोटी त्यास अहबान व मोलीद हे झाले.
30 नादाबाचे पुत्र:
31 अप्पईमचा पुत्र:
32 शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र:
33 योनाथानचे पुत्र:
34 शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या.
35 शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
36 अत्तायास नाथान,
37 जाबादास एफलाल,
38 ओबेदास येहू,
39 अजर्याहास हेलेस,
40 एलीयासाहला सिस्माय,
41 शल्लूमास यकम्याह,
42 यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र:
43 हेब्रोनाचे पुत्र:
44 शमास रहम झाला.
45 शम्मयाचा पुत्र मावोन,
46 कालेबाची उपपत्नी एफाहला
47 यादायाचे पुत्र:
48 कालेबाची उपपत्नी माकाहला
49 याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ,
50 ही कालेबाची संतती होय.
51 सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता.
52 किर्याथ-यआरीमाच्या पिता शोबालचे वंशज:
53 किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली.
54 सल्माचे वंशज:
55 आणि याबेस येथे राहणारी सोफारी कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती.