1 Crônicas 1

MARC

1 आदाम, शेथ, अनोश,

2 केनान, महलालेल, यारेद,

3 हनोख, मथुशेलह, लामेख,

4 नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.

5 याफेथाचे पुत्र:

6 गोमेरचे पुत्र:

7 यावानाचे पुत्र:

8 हामाचे पुत्र:

9 कूशाचे पुत्र:

10 कूश निम्रोदचा पिता होता,

11 इजिप्तचे पुत्र:

12 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.

13 कनान यांचा पिता होता:

14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

15 हिव्वी, आर्की, सीनी,

16 अर्वादी, समारी व हमाथी.

17 शेमचे पुत्र:

18 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला,

19 एबरला दोन पुत्र झाले:

20 योक्तानचे पुत्र:

21 हदोराम, ऊजाल, दिक्लाह,

22 ओबाल, अबीमाएल, शबा,

23 ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.

24 शेम, अर्पक्षद, शेलाह,

25 एबर, पेलेग, रऊ,

26 सरूग, नाहोर, तेरह,

27 व अब्राम (अर्थात् अब्राहाम).

28 अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल.

29 हे त्यांचे वंशज होते:

30 मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,

31 यतूर, नापीश आणि केदमाह.

32 अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र:

33 मिद्यानाचे पुत्र:

34 अब्राहामास इसहाक झाला.

35 एसावाचे पुत्र:

36 एलीफाजचे पुत्र:

37 रऊएलाचे पुत्र:

38 सेईराचे पुत्र:

39 लोटानाचे पुत्र:

40 शोबालाचे पुत्र:

41 अनाहचा पुत्र:

42 एसराचे पुत्र:

43 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे:

44 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

45 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

46 हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

47 मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

48 सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.

49 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

50 बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.

51 हदादही मरण पावला.

52 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

53 केनाज, तेमान, मिब्सार,

54 मग्दीएल व ईराम.

Ler em outra tradução

Comparar lado a lado