1 सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो,
2 आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो,
3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही,
5 नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो,
6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते,
7 जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते,
8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे,
9 नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो,
10 गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात,
11 वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते,
12 जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,
13 जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो,
14 सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे,
15 सुबोध अनुग्रह मिळवून देतो,
16 शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो.
17 दुष्ट निरोप्या संकटात पडतो,
18 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल,
19 इच्छातृप्ती जिवाला गोड लागते,
20 शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल,
21 आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते,
22 चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो,
23 गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते,
24 जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
25 जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो,