Provérbios 14

MAR

1 सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,

2 जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो,

3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते,

4 गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो,

5 विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही,

6 निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही,

7 मूर्ख मनुष्यापासून दूर जा,

8 शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे,

9 मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते,

10 हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते,

11 दुष्टाच्या घराचा नाश होईल,

12 मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते,

13 हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात,

14 जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल,

15 भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो,

16 शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो,

17 शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो,

18 भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते,

19 दुर्जन सज्जनापुढे नमतात,

20 गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात,

21 जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे,

22 जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का?

23 सर्व कष्टात फायदा आहे,

24 शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे,

25 खरा साक्षी जीव वाचवतो,

26 परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे,

27 परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे,

28 प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते,

29 सहनशील मनुष्य खूप समजदार असतो,

30 शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे,

31 जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो,

32 दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो,

33 बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते,

34 योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते,

35 शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते,

Ler em outra tradução

Comparar lado a lado