1 यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे,
2 जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते,
3 सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो,
4 क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे,
5 निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते,
6 जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल,
7 जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते;
8 नीतिमान संकटापासून दूर राहतो;
9 अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो,
10 जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते;
11 जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते;
12 जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे,
13 जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो,
14 जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते,
15 जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल,
16 कृपाळू स्त्रीस आदर मिळतो,
17 दयाळू मनुष्य आपले हित करतो,
18 दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो,
19 जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल,
20 जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे,
21 दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा,
22 डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ,
23 जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात;
24 तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो;
25 उदार मनाचा इसम समृद्ध होतो,
26 जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात,
27 जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो,
28 जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल,
29 जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल,
30 नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे,
31 जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते;