Provérbios 10

MAR

1 ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत.

2 दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते.

3 परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही,

4 आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात.

5 उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे,

6 नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात,

7 नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते;

8 जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते.

9 जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो,

10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो,

11 नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे,

12 द्वेष भांडण उत्पन्न करतो;

13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते,

14 शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात,

15 श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे;

16 नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे;

17 जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे,

18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे,

19 जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही,

20 जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे;

21 नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात,

22 परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते,

23 दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे,

24 दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल,

25 दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो,

26 जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना,

27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते,

28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल,

29 जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील,

30 नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत,

31 नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते,

32 नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते,

Ler em outra tradução

Comparar lado a lado