Salmos 73

MARC

1 निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी,

2 माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते;

3 कारण दुष्टांची समृद्धी पाहून

4 होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो;

5 इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत

6 अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ;

7 त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात;

8 ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात;

9 ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात

10 म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात,

11 ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार?

12 असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत;

13 माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला

14 दिवसभर मी छळ सहन करीत आहे

15 जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते,

16 ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो,

17 मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो,

18 निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे;

19 क्षणार्धात त्यांच्या नाश होईल,

20 जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते;

21 जेव्हा माझे हृदय दुःखित झाले

22 त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो;

23 तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे;

24 तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल,

25 स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे?

26 माझे शरीर व माझे हृदय खचेल,

27 जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल;

28 परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado