Salmos 59

MARC

1 हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा;

2 दुष्कर्म करणार्‍यांपासून

3 पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत!

4 मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत.

5 याहवेह, सेनाधीश परमेश्वरा,

6 संध्याकाळी ते परत येतात;

7 ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा.

8 याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता;

9 तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन;

10 तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात.

11 परंतु त्यांना जिवे मारू नका,

12 त्यांच्या मुखाने केलेली पापे,

13 त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा,

14 संध्याकाळी ते परत येतात;

15 अन्नाचा शोध करीत भटकतात

16 परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य

17 हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado