1 अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय?
2 नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता
3 दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात;
4 त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे,
5 की गारुडी कितीही कुशल असला,
6 हे परमेश्वरा, त्यांचे विषाचे दात पाडून टाका;
7 त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा;
8 गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या;
9 काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी—
10 जेव्हा दुष्टांचा सूड घेतला जाईल, तेव्हा नीतिमान लोक आनंद मानतील;
11 तेव्हा लोक म्हणतील,