1 याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये,
2 त्यांचे शिखर मनोहर आहेत,
3 परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये
4 ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली,
5 त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले;
6 त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले;
7 पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात,
8 आम्ही जे ऐकले होते,
9 परमेश्वरा, तुमच्या मंदिरात,
10 हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे,
11 तुमच्या न्यायकृत्यांमुळे
12 सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा,
13 तिची तटबंदी पाहा
14 कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत;