1 माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे!
2 तू पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे
3 हे शूर वीरा, तू आपली तलवार बांध;
4 सत्य, नम्रता आणि न्याय
5 तुझे तीक्ष्ण बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात रुतले जाओ.
6 हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल;
7 तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे;
8 तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत;
9 राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत;
10 अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे;
11 तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल;
12 सोराची कन्या नजराणे घेऊन येईल,
13 राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे;
14 नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे;
15 राजमहालात प्रवेश करीत असताना,
16 तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील,
17 सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन;