Salmos 44

MARC

1 हे परमेश्वरा, प्राचीन काळी

2 तुम्ही आपल्या हातांनी राष्ट्रांना घालवून दिले

3 त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही,

4 तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात,

5 कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने,

6 मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही.

7 आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता;

8 आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो.

9 परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली;

10 तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे,

11 तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले,

12 तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले;

13 तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे

14 तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे;

15 सर्व दिवस मी अपमानित राहतो,

16 टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे,

17 आमच्यावर हे प्रसंग आले असताना

18 आम्ही तुम्हाला सोडले नाही;

19 पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले.

20 जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो,

21 तर परमेश्वराला ते समजले नसते काय?

22 तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो;

23 हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात?

24 तुम्ही आपले मुख का लपविता?

25 आमचा जीव धुळीस मिळत आहे;

26 आम्हाला साहाय्य करण्यास उठा;

Ler em outra tradução

Comparar lado a lado