1 दुष्टांच्या पापांबद्दल
2 ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की,
3 त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो;
4 ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात,
5 याहवेह तुमची प्रीती स्वर्गापर्यंत,
6 तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे,
7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे!
8 तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता;
9 कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे;
10 जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती,
11 त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये,
12 पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत—