Salmos 35

MARC

1 याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा;

2 तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या;

3 माझ्यामागे येणार्‍या

4 जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत,

5 वार्‍याने उडणार्‍या भुशाप्रमाणे,

6 त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा,

7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला

8 सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो—

9 तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल

10 माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल,

11 हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात;

12 ते माझ्या बर्‍याची फेड वाईटानेच करतात.

13 ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला;

14 मी असा विलाप केला जणू काय

15 पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे.

16 ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते;

17 हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार?

18 महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल;

19 जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत,

20 ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी

21 ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात,

22 याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका;

23 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू,

24 याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा;

25 त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते;

26 माझी संकटे पाहून आनंद करणार्‍यांना

27 परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्‍या

28 माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार

Ler em outra tradução

Comparar lado a lado