Salmos 22

MARC

1 माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?

2 माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही,

3 तरीपण तुम्ही पवित्र आहात;

4 तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला;

5 त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले;

6 परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही,

7 मला पाहून ते माझा उपहास करतात;

8 ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे,

9 तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले;

10 मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे.

11 माझ्यापासून दूर राहू नका,

12 अनेक बैलांनी मला घेरले;

13 गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्‍या सिंहाप्रमाणे

14 माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे,

15 माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे;

16 मला कुत्र्यांनी वेढले आहे,

17 माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो,

18 ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात

19 परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका;

20 तलवारीपासून मला सोडवा,

21 सिंहाच्या जबड्यातून;

22 मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन;

23 जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा!

24 कारण त्यांनी दुःखितांचे दुःख,

25 महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे;

26 नम्र लोक खातील आणि तृप्त होतील;

27 सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील;

28 कारण याहवेहचेच राज्य आहे

29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील;

30 येणारी संपूर्ण पिढी त्यांची सेवा करेल;

31 ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado