1 याहवेहचे स्तवन करा.
2 हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर;
3 त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत,
4 कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो;
5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत
6 त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो
7 राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास
8 त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला
9 त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा.