1 याहवेहचे स्तवन करा.
2 त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो;
3 सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा;
4 हे सर्वोच्च आकाशांनो,
5 त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो,
6 आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे—
7 पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो,
8 विजा व गारा, हिम व धुके,
9 अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो,
10 हिंस्र पशू आणि सर्व गुरे,
11 पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे,
12 युवक व युवतींनो,
13 तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा,
14 त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे,